जत शहरासह तालुक्यात भारतीय स्वतंत्र दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जत/ प्रतिनिधी:- ८० व्या भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त जत येथील नविन प्रशासकिय ईमारतीसमोरील खुल्या जागेवर असलेल्या ध्वजस्तंभावर येथील उपविभागीय अधिकारीसाहेब श्री.अजयकुमार ...









