• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत शहरासह तालुक्यात भारतीय स्वतंत्र दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

जत/ प्रतिनिधी:-

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

८० व्या भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त जत येथील नविन प्रशासकिय ईमारतीसमोरील खुल्या जागेवर असलेल्या ध्वजस्तंभावर येथील उपविभागीय अधिकारीसाहेब श्री.अजयकुमार नष्टे यांच्याहस्ते मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली.यावेळी शालेय विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत व गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले,जतचे आमदार श्री.गोपीचंद पडळकर यांच्यावतीने त्यांच्या समर्थकांनी स्वतंत्रदिनानिमित्त शालेय विद्यार्थी व उपस्थितांना जिलेबीचे वाटप केले.
यावेळी अलफोनसा स्कूलच्या ब्यांडपथक विध्यार्थीनींनी नेत्रदीपक असे संचालन करीत मान्यवराना मानवंदना दिली.

यावेळी प्रशासनाच्यावतीने आमदार श्री.गोपिचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी श्री.अजयकुमार नष्टे,तहसिलदार श्री.प्रविण धानोरकर आदींच्या हस्ते जत तालुक्यातील स्वतंत्र सैनिकांचा,जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सांगली जिल्ह्यात जतचे उपविभागीय अधिकारी श्री. अजयकुमार नष्टे यांनी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पार पाडल्याबदल त्यांचा जतचे तहसीलदार श्री. प्रवीण धानोरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी तहसीलदार श्री. प्रवीण धानोरकर, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन थोरबोले, जत पंचायत समितीच्या सभापती सौ. अर्चना नाथा पाटील,नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड,कारगिल युद्धात पराक्रम गाजविलेले मेजर वाघमोडे,जत नगरपरिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, डॉ. सुभाष मालानी तसेच उपस्थित स्वातंत्र सैनिक व त्यांच्या वारसाचा सन्मान जतचे आ. श्री. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

आमदार श्री.गोपिचंद पडळकर, तहसिलदार श्री.प्रविण धानोरकर,महसूल  नायब तहसीलदार श्री.बाळासाहेब सवदे, माजी सैनिक सिध्दू शिंदे,यांच्यासाह मोठया संख्येने माजी सैनिक उपस्थित होते.श्री.आप्पासाहेब धोडमाळ,केंद्रीय सिमेंट कार्पोरेशन चे संचालक व जतचे नगराध्यक्ष डाॅ.रविंद्रआरळी,सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय शिंदे, शहाजीबापू जाधव,आर.पी.आय.आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष संजय  कांबळे,श्री., नगरसेवक परशुराम मोरे,राजू यादव,रमेश बिराजदार,उपनगराध्यक्ष विक्रम ताड, पापा कुंभार, डॉ. सुभाषचंद्र मालानी ,आदींसह मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्रदिन जत शहरासह तालुक्यात मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.

जत नगरपरिषदेने स्वतंत्रदिनानिमित्त प्रभात फेरी मार्गावर डी.डी.टी.पावडर टाकून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली होती.

जत शहरासह तालुक्यात सर्वत्र शाळा,महाविद्यालये,हायस्कूल,गावचावडी,ग्रामपंचायत,बॅंका,सोसायट्या पतसंस्था व विविध शासकिय कार्यालयात मोठ्या उत्साहात ८०वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला.

स्वतंत्र दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी घोषणा देत हातात तिरंगा झेंडा फडकवित जत शहरातून प्रभात फेरी काढली .

Previous Post

साने गुरुजी विद्यालय, उदगीर येथे श्री संजीव मुसने सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

गेवराई पंचायत समितीसमोर सिंदखेड येथील तरुणांचे उपोषण; गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
41
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
10
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
9
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
22
Next Post
गेवराई पंचायत समितीसमोर सिंदखेड येथील तरुणांचे उपोषण; गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

गेवराई पंचायत समितीसमोर सिंदखेड येथील तरुणांचे उपोषण; गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In