श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगतसिंग तरुण मंडळाची दहीहंडी शिरोळ च्या एस पी बॉईज गोडीविहीर मंडळाने जिंकली …..
प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर. कुरुंदवाड :-येथील भगतसिंग तरुण मंडळ भैरववाडी -कुरुंदवाड यांनी प्रथमच श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी चे आयोजन केले होते.दहीहंडी ...










