FMGE परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या डॉ. अमेय ओल्लालवार यांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | चामोर्शी | प्रतिनिधी फिलिपाईन्समधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) ...


