🙏 खांडबारा ग्रामस्थांच्या वतीने उद्या दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ पासून नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे महिलांसाठी सलग नऊ दिवस गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
🌺🚩 ॥ जय माता दी ॥ जय अंबे माता ॥ 🚩🌺 ✨ माँ दुर्गा सार्वजनिक गरबा मंडळ, खांडबारासन – २०२६ ...










