अंबाजोगाईला बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी; ‘स्वाराती’च्या जीएनएम विद्यालयाचे १०० जागांच्या महाविद्यालयात श्रेणीवर्धन
अंबाजोगाई | प्रतिनिधी अंबाजोगाईसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (स्वाराती) ...
