चामोर्शीतील सुपीक जमिनी अधिग्रहणास काँग्रेसचा तीव्र विरोध -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे
नितेश गट्टीवारचामोर्शी(गडचिरोली)दि.२४महाराष्ट्र सरकारने उद्योग व विकासाच्या नावाखाली गडचिरोली जिल्हातील चामोर्शी तालुका येथे सिंचनाखालील व बारमाही पीक देणाऱ्या सुपीक शेतीजमिनी अधिग्रहित ...








