• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गॅंग बदलल्याच्या वादातून तरुणावर हल्ला; श्रीरामपूरात खळबळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
गॅंग बदलल्याच्या वादातून तरुणावर हल्ला; श्रीरामपूरात खळबळ
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

निमगावजाळी | प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरात गॅंग बदलल्याच्या वादातून एका तरुणावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, गोंधवणी रोड परिसरातील प्रसाद कान्हे हा तरुण पूर्वी येथील एका गटाशी संबंधित होता. अनेक वर्षे त्या गटासोबत राहिल्यानंतर त्याने दुसऱ्या गटात प्रवेश केल्याची माहिती आहे. याच कारणावरून दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, “खबरी देणे” आणि “विश्वासघात केल्याचा” संशय व्यक्त करत संतप्त झालेल्या पहिल्या गटातील काही सदस्यांनी मोटारसायकलवर येऊन गोंधवणी रोडवरील एज्युकेशन शाळेसमोर प्रसाद कान्हे याला गाठले. त्यानंतर त्याच्यावर जबर मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेदरम्यान स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या कान्हेवर गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे गोळीबार झाला की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री. भवर आणि पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधित आरोपींची माहिती तपासातून समोर येणार आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५०० फळझाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

वर्धा नदीवरील 110 वर्षे जुना दगडी पूल; इंग्रजकालीन अभियांत्रिकीचा आजही भक्कम वारसा

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
3
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post
वर्धा नदीवरील 110 वर्षे जुना दगडी पूल; इंग्रजकालीन अभियांत्रिकीचा आजही भक्कम वारसा

वर्धा नदीवरील 110 वर्षे जुना दगडी पूल; इंग्रजकालीन अभियांत्रिकीचा आजही भक्कम वारसा

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In