रावेतमध्ये ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल
रावेत | प्रतिनिधी रावेत परिसरातील देहूरोड महावितरण विभागाच्या कार्यक्षेत्रातील अनेक निवासी सोसायट्यांमध्ये गेल्या ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन ...


