गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

१३ संचालकांचे बहुमत असल्याचा दावा करत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड जाहीर; अधिकृत निवड प्रक्रियेवरून वाद कोल्हापूर : हेमंत कांबळे ...

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

ऊसदर आंदोलन, जाती-धर्मांतील वैर आणि जागतिक घडामोडींचेही उल्लेख; सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण कोल्हापूर : : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथांच्या नावाने ...

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘ड्रग डिटेक्शन मशीन’द्वारे अवघ्या २ ते ३ मिनिटांत तपासणी; निकृष्ट औषधे पुरवणाऱ्या कंपन्यांवर होणार कठोर कारवाई भुदरगड : : शासकीय ...

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिजाऊ सभागृहात निवड प्रक्रिया; अध्यक्षपदाबाबत सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष बारामती : प्रतिनिधी : ...

सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रासह पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल; १ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण पुणे : सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रासह पत्रकारितेत ...

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा

पिण्याचे पाणी, चारा उत्पादन आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य; सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश पुणे : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील ...

कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी

कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी

राख तातडीने हटवून कंपनीवर कारवाई करा; अन्यथा जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी कार्यालयात राख टाकण्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा इशारा सातारा–वाई : प्रतिनिधी ...

दुष्काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार; आमदार नरेंद्र दराडे यांचा शेतकऱ्यांना दिलासा

दुष्काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार; आमदार नरेंद्र दराडे यांचा शेतकऱ्यांना दिलासा

विखरणी, विसापूर व गुजरखेडे गावांना भेट देत जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या; पंचनामे, नुकसानभरपाई, चारा छावण्या व टँकरसाठी पाठपुराव्याचे आश्वासन येवला ...

प्रा. डॉ. राहुल गायकवाड यांना पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता

प्रा. डॉ. राहुल गायकवाड यांना पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय; ग्रामीण भागातील संशोधक विद्यार्थ्यांना होणार लाभ श्रीगोंदा : प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या ...

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू; ४,२०० रुपये प्रतिटन दराची मागणी

चार दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास साखर कारखाने बंद पाडण्याचा जनहित शेतकरी संघटनेचा इशारा सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ...

Page 784 of 784 1 … 783 784

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.