डॉ. तानाजी चंदावार व शिक्षक नरसिंग सोनटके यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड
जळकोट | प्रतिनिधी जागृत महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ साठी जळकोट तालुक्यातील प्रख्यात वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते ...








