आकाशवाणीच्या ‘कोकण दर्शन’मधून गणपतीपुळे आणि जागतिक कीर्तीच्या कातळशिल्पांचा पर्यटन प्रवास; १० जुलैला विशेष कार्यक्रम

गणपतीपुळे | प्रतिनिधी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या पर्यटनविषयक लोकप्रिय ‘कोकण दर्शन’ कार्यक्रमात यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग, अध्यात्म आणि जागतिक वारशाचा अनोखा ...

कासारखेडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; विहिरीवरील वीज व सौर ऊर्जेच्या केबल लंपास, शेतकरी हवालदिल

येवला | प्रतिनिधी : येवला तालुक्यातील कासारखेडा आणि परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंपांच्या केबल ...

कासारखेडा गावात चोरट्यांचा धुमाकूळ; विहिरीवरील वीज व सौर केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल

येवला | प्रतिनिधी येवला तालुक्यातील कासारखेडा गावात अज्ञात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, शेतातील विहिरींवरील विद्युत पंपांच्या केबल तसेच सौर ऊर्जेच्या ...

CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले तीन मोबाईल शोधून नेकनूर पोलिसांनी मालकांच्या ताब्यात दिले

नेकनूर | प्रतिनिधी हरविलेल्या वस्तू त्यांच्या मालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने नेकनूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत CEIR (Central Equipment Identity Register) ...

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूरच्या अनुराग सरोदेचा प्रथम क्रमांक

पातूर | प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथे ५ जुलै २०२६ रोजी जी चॅम्प अबॅकसतर्फे आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूर येथील ...

श्री गणेश मंदिरातील घंटा चोरी; भाविकांमध्ये संताप, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : वाघाळे गावातील भारम ते वाघाळे रोडलगत असलेल्या श्री गणेश मंदिरात मंगळवार रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील बाहेरील ...

भाजपा भडगाव युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर; चेतन पाटील अध्यक्ष, योगेश शेलार शहराध्यक्ष

भडगाव | प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव मंडळ युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचा ...

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

श्रीरामपूर | प्रतिनिधी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर पोलिसांनी विशेष धडक मोहीम ...

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

दोंडाईचा | प्रतिनिधी दोंडाईचा येथील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाच्या वतीने वनमहोत्सव उत्साहात साजरा ...

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

माळशिरस | प्रतिनिधी सोलापूर जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, बाळे यांच्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात माळशिरस येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ...

Page 253 of 766 1 … 252 253 254 … 766

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.