• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आकाशवाणीच्या ‘कोकण दर्शन’मधून गणपतीपुळे आणि जागतिक कीर्तीच्या कातळशिल्पांचा पर्यटन प्रवास; १० जुलैला विशेष कार्यक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

गणपतीपुळे | प्रतिनिधी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या पर्यटनविषयक लोकप्रिय ‘कोकण दर्शन’ कार्यक्रमात यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग, अध्यात्म आणि जागतिक वारशाचा अनोखा संगम श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी सकाळी ८.४० वाजता प्रसारित होणाऱ्या या विशेष भागामध्ये गणपतीपुळे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांचा माहितीपूर्ण पर्यटन प्रवास उलगडण्यात येणार आहे.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

या कार्यक्रमात गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिर, नयनरम्य समुद्रकिनारा, धार्मिक पर्यटनाचे महत्त्व तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचीन कातळशिल्पांचा इतिहास, त्यांचे पुरातत्त्वीय महत्त्व, जागतिक स्तरावर झालेली दखल आणि पर्यटन विकासातील योगदान यावरही सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.

कार्यक्रमात पर्यटन अभ्यासक श्रीवल्लभ साठे आणि कातळशिल्प अभ्यासक आनंद मराठे यांनी मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांचे असून, निवेदन व निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण विवेक वानखडे यांनी केले आहे.

हा विशेष कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यम लहरी ११४३ किलोहर्ट्झ, एफएम १०१.५ मेगाहर्ट्झ, NewsOnAir मोबाईल ॲप तसेच आकाशवाणी रत्नागिरीच्या अधिकृत डिजिटल माध्यमांवर ऐकता येणार आहे. कोकणातील पर्यटन, इतिहास आणि सांस्कृतिक वारशाची आवड असलेल्या श्रोत्यांनी या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

कासारखेडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; विहिरीवरील वीज व सौर ऊर्जेच्या केबल लंपास, शेतकरी हवालदिल

Next Post

खेडच्या दहिवलीत दरड दुर्घटना; २१ तासांच्या शर्थीच्या बचावकार्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
9
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
3
Next Post

खेडच्या दहिवलीत दरड दुर्घटना; २१ तासांच्या शर्थीच्या बचावकार्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In