त्रिपुटीच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीचा महिमा अपार; छबिना, ढोल-लेझीममधून जपली जाते भक्ती आणि संस्कृतीची परंपरा!
नवरात्रोत्सवातील महाआरती, गोंधळाचा कार्यक्रम आणि रात्रीच्या छबिन्याने त्रिपुटी नगरी होते भक्तिरसात तल्लीन विवेक काटकर:-त्रिपुटी, ता. कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव ...













