ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू
चांदवड तालुक्यात रात्रीच्या वेळी घिरट्या घालणाऱ्या ड्रोनबाबत नागरिकांच्या चिंतेची मा. जिल्हाधिकारी साहेबांनी गंभीर दखल घेतली आहे. ड्रोनच्या हालचाली, नागरिकांमध्ये निर्माण ...












