आज कडेपूर ता. कडेगांव येथे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे उमेदवार श्री. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या आमदार सौ. चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा पार पडला..
या मेळाव्याला कडेगाव तालुक्यातून मोठ्याप्रमाणात माता-भगिनी उपस्थित होत्या. या वेळी आमदार सौ.चित्राताई यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या ...