अंबप येथील अंबप स्पोर्ट्स व अशोकराव माने ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या अंबप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पाडळी येथील जय शिवराय स्पोर्टसने विजेतेपद पटकाविले..
कोल्हापूर प्रतिनिधी किशोर जासूद.. अंबप येथील 'प्रशांत निचळ वॉरिअर्स संघाने उपविजेतेपद पटकावले. विजेत्या व उपविजेत्या संघास राजेंद्र माने सर व ...