दिनांक 2/3/ 2025 ला अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे यवतमाळ येथे शासकीय विश्रामगृह येथे सभासदाचे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री गजानन मुदगल अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले विशेष ...