
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री गजानन मुदगल अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले विशेष अतिथी म्हणून माननीय श्री देवेंद्रजी तिवारी राष्ट्रीय प्रधान महासचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यांनी भूषविले मार्गदर्शक म्हणून माननीय श्री प्रभाकर वानखेडे विधी सल्लागार महाराष्ट्र राज्य माननीय श्री संजय जाधव पश्चिम विदर्भ अध्यक्ष माननीय सौ उज्वला महाजन पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष माननीय सौ संगीता गावंडे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य यांनी मार्गदर्शन केले..
Discussion about this post