माता सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी सुरेश गायकवाडसर्व समाज बांधवांच्या वतीने माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली राहाता नगर परिषद व सावता महाराज परिषद ...
प्रतिनिधी सुरेश गायकवाडसर्व समाज बांधवांच्या वतीने माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली राहाता नगर परिषद व सावता महाराज परिषद ...
सोनेसांगवी गावचे मा सरपंच श्री.संभाजीशेठ निवृत्ती डांगे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
बीड मधील मसाज जोग गावातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध ग्रामपंचायत मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या वतीने ...
समाजातील दिव्यांग लोकांसाठी कार्य युवा क्रांती पोलीस मित्र संघटना नेहमीच समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्यास तत्पर असते. नुकतीच शिनखेडा शिरपूर ...
भावपुर्ण श्रद्धांजली.. समस्त चिंचोलीकर ग्रामस्थांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.त्यांचा अंत्यविधी आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सायं 4.00 वाजता चिंचोली ...
वसुधा इंटर नॅशनलचा सन्मान कार्यक्रम वसुधा Интер नॅशनलच्या भारतीय विचारधारेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ...
वलयांकितांच्या सहवासातपद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन.मला आठवतं तेव्हापासून त्याला मी, झाकीरकाका असं म्हणत आलोय. कारण तो माझ्या सगळ्यात धाकट्या काकाचा- रवीकाकाचा ...
आज शनिवारी सकाळच्या सुर्योदयच्या मुहूर्तावर हा दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात सोनेसांगवी गावात ग्रामदैवत श्री हनुमान महाराज मंदिरात अवधूत चिंतन ...
सारथी महाराष्ट्राचाशिरूर तालुका प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाडसोनेसांगवी येथील ग्रामदैवत हनुमान महाराज मंदिरात समस्त ग्रामस्थ सोनेसांगवी करांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही ...
मा श्री शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांचे पुतने कु बाळासो उत्तम रासकर यांची सरपंच पदी बिनविरोध ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com