कल्पवृक्ष प्रभाग संघ गव्हा ची वार्षिक सर्वसाधारण सभा
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे मानोरा : गव्हा येथे घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोनिया आनंदराव चव्हाण ह्या होत्याप्रमुख पाहुणे म्हणून कृषी ...
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे मानोरा : गव्हा येथे घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोनिया आनंदराव चव्हाण ह्या होत्याप्रमुख पाहुणे म्हणून कृषी ...
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे मानोरा : मानोरा तालुक्यातील सावरगाव फ़ॉरेस्ट येथील आदर्श तलाठी श्री अरुण भाऊ राठोड यांची पुतणी कु ...
सकल मराठा समाजाच्या वतीने मानोरा तहसीलदारांना निवेदन.. मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे.. मानोरा : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख ...
मानोरा प्रतिनिधी / विशाल मोरे.. मानोरा : दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोज मंगळवारी तालुक्यातील ग्राम कारपा येथे स्व. रामकृष्णजी पाटील ...
जनसंघर्ष अर्बन निधी घोटाळा प्रकरण. सातही शाखेच्या खातेदार ठेविदार यांनी एकत्रित येऊन सहकार्य करावे.. मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे.. मानोरा: आज ...
जनसंघर्ष अर्बन निधी घोटाळा प्रकरण. सातही शाखेच्या खातेदार ठेविदार यांनी एकत्रित येऊन सहकार्य करावे.. मानोरा प्रतिनिधी / विशाल मोरे मानोरा: ...
डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार सोहळा.. मानोरा प्रतिनिधी / विशाल मोरे.. मानोरा : भारतीय कृषक समाज, नवी दिल्ली संलग्न भारतीय कृषक ...
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे मानोरा : सातत्यपूर्ण दहा वर्षापासून यंग सिटीजन फोरम पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांमध्ये विविध समाजहित उपयोगी ...
पुणे चिचवड येथील पदाचा पदभार स्वीकारला मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे मानोरा : कोंडोली येथील शिक्षक श्री श्रीकृष्ण राऊत यांची सुकन्या ...
मानोरा प्रतिनिधी /विशिल मोरे मानोरा : माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजात बदनामी तसेच सामाजिक ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com