राळेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता व आंबेडकरी अनुयायांनी परभणी येथील भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी घटनेचा निषेध करुन तहसीलदार यांना दिले निवेदन
राळेगांव तालुका प्रतिनिधी- अरविंद कोडापे राळेगाव येथे परभणी येथील भारतीय संविधानाची विटंबना झाली या घटनेचा राळेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता व ...