दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय नांदेड विभाग.
प्रेसनोट 692 दिनांक: 13.01.2025 महाकुंभ मेळा ला जाण्याकरीता विशेष रेल्वे प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील कुंभ मेळा ला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद ...
प्रेसनोट 692 दिनांक: 13.01.2025 महाकुंभ मेळा ला जाण्याकरीता विशेष रेल्वे प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील कुंभ मेळा ला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद ...
उमरी (तालुका प्रतिनिधी ) १३जानेवारी २०२५…. उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार काल ...
०३/०१/२०२५उमरी तालुका''शिक्षणाच्या स्वर्गाचे, जिने उघडले दार ….तीच सावित्री,आज जगाची शिलेदार..,.आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा होणारा बालिका दिन ...
नायगाव, (बा.) आ. राजेश पवार यांच्या प्रचारार्थ उमरी येथे आयोजित सभेसाठी मराठा आंदोलकांचा रोषाची तीव्रता कमी करून कायदा व सुव्यवस्थेचा ...
दिनांक ७ ऑक्टोंबर २०२४ रोजी घडली आहे. आरक्षणाच्या नैराश्यातून केलेली ही नायगाव तालुक्यातील अकरावी घटना आहे. आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com