शिवपुराण कथा यशस्वी होण्यासाठी भाविकांसह अधिकारी, लोकप्रतिनिधी ने केली कथा स्थळाची पाहणी….
खा.आष्टीकर , माजी आ.जवळगावकरांसह पोलिस प्रशासनाने घेतला आढावा.. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थित राहणार .. ...