आज कल्याण नाभिक समाज मंडळ यांच्या वतीने १० वे स्नेहसंमेलन अटाळी येथील श्री. गुररूदेव दत्त मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात संपन्न झाले..
कल्याण नाभिक समाज मंडळ प्रतिनिधी- मनोज अंबिकर 9768807699 याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चे मा.आमदार श्री.नंरेद्र बाबूराव पवार व नगरसेविका वैशालीताई ...