
कल्याण नाभिक समाज मंडळ प्रतिनिधी- मनोज अंबिकर 9768807699
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चे मा.आमदार श्री.नंरेद्र बाबूराव पवार व नगरसेविका वैशालीताई पाटील श्री दत्त गुरूंचे दर्शन घेतले व सर्वांशी संवाद साधत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.व संवाद साधला जळगाव जिल्ह्यातून नोकरीं उद्योगानिमित्त कल्याण मध्ये स्थायिक झालेले सर्व समाज बांधव वर्षातून एकदा एकत्र येतात यावेळी समाजातील विविध कर्तृत्वावान बांधव व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या स्नेहसंमेलनास श्री तुकाराम महाराज (बापू) ऊर्फ योगी तेजनाथ, मा.नगरसेविका वैशाली पाटील, कल्याण नाभिक समाज मंडळाचे दिगंबर सिरामे, गोविंदा सोनवणे, अनिल बोरनारे, मनोज अंबिकार, योगेश बाणाईत, विजय बोरनारे, ज्ञानेश्वर बोरनारे, एकनाथ सोनवणे आदी मान्यवर नाभिक समाज बांधव उपस्थित होते..
Discussion about this post