सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री. छत्रपती शिवाजी महाराज चषक २०२५ पर्व ३ रे आयोजक शशी शेळके आणि कमिटी यांच्या पुढाकाराने आसे आर्डे प्रमियर लीग च आयोजन करण्यात येत आहे..
या चषकामुळे परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि एक नवीन ऊर्जा मिळणार आहे या चषकामध्ये ५ संघाचे समावोश करण्यात आले आहे .संघ ...