काही दिवसापूर्वी तमिळनाडू राज्यामध्ये एक सराफ दुकान चोरट्यांनी लुटलं होतं. यामध्ये चोरट्यांनी एक किलो दोनशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती.
केज नांदुर घाट प्रतिनिधी : या एक किलो सोन्याची किंमत तब्बल 1 कोटी रूपयांच्या घरात होती. चोरीचे सोने चोरांनी बीडच्या ...