मतदार जनजागृती…
मंगळवार, दि, १२/११/२०२४अंकलखोप ता. पलूस, जि. सांगली सशक्त लोकशाही निर्माण करण्यासाठी नागरिकांना सशक्त बनविण्यासाठी आणि लोकांच्या इच्छेला प्रतिबिंबित करणारे सरकार ...
मंगळवार, दि, १२/११/२०२४अंकलखोप ता. पलूस, जि. सांगली सशक्त लोकशाही निर्माण करण्यासाठी नागरिकांना सशक्त बनविण्यासाठी आणि लोकांच्या इच्छेला प्रतिबिंबित करणारे सरकार ...
अंकलखोप, ता. ८ शब्दसूरसाहित्य व सांस्कृतिक मंच व राजेशचौगुले फाउंडेशनतर्फे मराठी भाषेला'अभिजात दर्जा' मिळाल्याबद्दल वमराठी रंगभूमी दिनानिमित्त 'स्वरगंध'प्रस्तुत अवीट मराठी ...
अंकलखोप प्रतिनिधी :भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार),शिवसेना(उध्दव ठाकरे), आरपीआय(गवई गट) या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.विश्वजीत पतंगराव कदम यांच्या जाहीर ...
अंकलखोप ता. १ : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पुरुषमतदारांपेक्षा स्त्री मतदार संख्या अधिकआहे. यावरून येथे स्त्री जन्मदराचेप्रमाण अधिक असल्याचे मतदारयादीतून सिद्ध ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com