जनगणना-२०२७ अनुषंगाने रिसोड नगरपरिषदेत लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न
रिसोड (प्रतिनिधी):जनगणना-२०२७च्या पार्श्वभूमीवर रिसोड नगर परिषद यंत्रणा सज्ज झाली असून जनगणनेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळवण्यासाठी नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण ...












