• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्नाळा पक्षी अभयारण्यात वन्यजीव गणना; महामार्गावरील आवाजामुळे अधिवासावर परिणामाची भीती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
कर्नाळा पक्षी अभयारण्यात वन्यजीव गणना; महामार्गावरील आवाजामुळे अधिवासावर परिणामाची भीती
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

पनवेल (प्रतिनिधी) – कर्नाळा पक्षी अभयारण्यात १ मे रोजी झालेल्या बुद्ध पौर्णिमा वन्यजीव गणनेत सुमारे १२५ ते १५० प्रजातींची नोंद झाली असूनही, मुंबई–गोवा महामार्गावरील वाढत्या वाहनांच्या आवाजामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

प्लास्टिक गतिरोधकांवरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारा आवाज अभयारण्याच्या आत सुमारे १५० मीटरपर्यंत स्पष्ट ऐकू जात असल्याने प्राणी व पक्ष्यांच्या वर्तनावर परिणाम होत असल्याचे पक्षी निरीक्षकांनी सांगितले. यामुळे काही प्रजातींच्या अधिवासात बदल होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

यंदाच्या निरीक्षणात माकडे, ससे, हरीण, रानडुक्कर तसेच विविध पक्ष्यांची नोंद झाली. मात्र पूर्वी नियमित दिसणारा रानगवा यावेळी पाणथळ भागात दिसला नाही, तसेच घुबडांचा आवाजही तुलनेने कमी ऐकू आला, अशी नोंद निरीक्षकांनी केली आहे.

वन विभागाकडून मचाण, ट्रॅप कॅमेरे आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २४ तासांची गणना करण्यात आली. दरम्यान, महामार्गावरील वाहतुकीचा परिणाम कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

या परिस्थितीमुळे निसर्गप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत असून, अभयारण्यातील नैसर्गिक शांतता टिकवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Previous Post

नरसापुर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

Next Post

आरोपीच शव देखील दाखवु नये अशी भावना त्याच्या पत्नीने व्यक्त केली

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
2
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
20
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
5
Next Post
आरोपीच शव देखील दाखवु नये अशी भावना त्याच्या पत्नीने व्यक्त केली

आरोपीच शव देखील दाखवु नये अशी भावना त्याच्या पत्नीने व्यक्त केली

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In