ज्ञानोपासक विद्यालय, रामेटाकळी येथे विद्यार्थिनीचा आदर्श उपक्रम; वाढदिवसानिमित्त संविधानाची प्रत भेट
मानवत (प्रतिनिधी) मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. दिव्या कदम हिने आपल्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवत सर्वांचे ...












