हिराजी बाबा यात्रेनिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
कन्नड तालुका | प्रतिनिधी : हिराजी बाबा यांच्या यात्रेनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. जिल्ह्याचे ...









