शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर; नागपूर ते पणजी प्रवास, पण नुकसान भरपाईचा पेच कायम!
कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि 'ड्रीम प्रोजेक्ट' समजल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा अखेर समोर आला ...









