गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना’ बैठकीत २ प्रस्ताव मंजूर; कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ५ प्रस्ताव नामंजूर
‘पाथरी (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणीशेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात ...












