शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी; पुतळा परिसरात विद्युत रोषणाईत वाढ.
शहादा,दि.१२(प्रतिनिधी)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात जय्यत तयारी सुरू आहे. या उत्सवानिमित्त आयोजित महोत्सवाच्या पूर्वतयारीची आज ...











