• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माळीवाडा येथे भक्तिमय वातावरणात काल्याचे कीर्तन; आमदार संजना जाधव यांनी घेतले दर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
माळीवाडा येथे भक्तिमय वातावरणात काल्याचे कीर्तन; आमदार संजना जाधव यांनी घेतले दर्शन
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

​कन्नड (प्रतिनिधी)

तालुक्यातील माळीवाडा येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित कलश व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. यावेळी आमदार संजना जाधव यांनी सोहळ्याला उपस्थित राहून श्री हनुमानाचे दर्शन घेतले व ग्रामस्थांशी संवाद साधला.
​
गेल्या काही दिवसांपासून माळीवाडा परिसरात या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल्याच्या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”च्या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

सप्ताहाच्या सांगता समारंभाला आमदार संजना जाधव यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. “अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्यानिमित्त त्यांनी माळीवाडा ग्रामस्थांचे अभिनंदनही केले.
​या सोहळ्यासाठी माळीवाडा येथील तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक आणि समस्त ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
​

Previous Post

ताडपिंपळगावचा सुपुत्र ‘खाकी’त; शेतकरी पुत्राची जालना पोलीस दलात निवड

Next Post

पनवेलमध्ये काँग्रेसचे धीरेंद्र शास्त्रींविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन; शिवरायांच्या अपमानाचा तीव्र निषेध

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पनवेलमध्ये काँग्रेसचे धीरेंद्र शास्त्रींविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन; शिवरायांच्या अपमानाचा तीव्र निषेध

पनवेलमध्ये काँग्रेसचे धीरेंद्र शास्त्रींविरोधात 'जोडे मारो' आंदोलन; शिवरायांच्या अपमानाचा तीव्र निषेध

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In