एरंडोलात बनावट अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी, आमदार अमोल पाटील चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या
एरंडोल (प्रतिनिधी) : शहरात बनावट कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...










