• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कल्पना नगर-विश्राम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in Blog
0
कल्पना नगर-विश्राम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

नागपूर : शहरातील कल्पना नगर-विश्राम नगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. १४ व १५ एप्रिल या दोन दिवसीय कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून केक कापण्यात आला. यानंतर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, महिला व पुरुषांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, लहान मुलांसाठी खेळ व नृत्य स्पर्धा अशा विविध रंगारंग कार्यक्रमांनी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण केले.

RelatedPosts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

१५ एप्रिल रोजी जयंती समारोप व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे निवृत्त सचिव दहिवले साहेब होते. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त वनाधिकारी बालचंद्र नाईक व निवृत्त बँक अधिकारी बागडे साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच दहावी सीबीएससी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या मयूर नानोरे या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाजातील समता, शिक्षण व न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश ढोके यांनी तर आभार प्रदर्शन सौ. संध्या ढोके यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संयोजक गुनिरत्न भंडारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी चतुर्भुज भैसारे, जगदीश मेश्राम, रंगारी साहेब, घरडे साहेब, भीमराव रंगारी, घनश्याम सातपुते, बनसोड साहेब यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जत तालुक्यात विजांचा कहर; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

Next Post

मुलुंड येथे ‘कोकणी अवलिया’ विशेष संगीत मैफल; जिव्हाळा वृद्धाश्रमासाठी निधी संकलनाचा उपक्रम

Related Posts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.
Blog

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
4
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026
3
Blog

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

September 5, 2026
2
जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण
Blog

जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण

September 5, 2026
9
‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐
Blog

‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

September 5, 2026
6
Next Post
मुलुंड येथे ‘कोकणी अवलिया’ विशेष संगीत मैफल; जिव्हाळा वृद्धाश्रमासाठी निधी संकलनाचा उपक्रम

मुलुंड येथे ‘कोकणी अवलिया’ विशेष संगीत मैफल; जिव्हाळा वृद्धाश्रमासाठी निधी संकलनाचा उपक्रम

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In