शिरसगाव–वरखेड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला इशारा; १ एप्रिलपर्यंत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
नेवासा प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील शिरसगाव ते वरखेड हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांसह भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...








