• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी दिपक बोराडे यांचे आमरण उपोषण; विविध नेत्यांची उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

नांदेड : प्रतिनिधी

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

महाराष्ट्र धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार श्री दिपक बोराडे यांनी सलग दहा दिवस आमरण उपोषण करून आपले आंदोलन तीव्र केले. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सकल धनगर जमातीच्या वतीने त्यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यात आले असून “जय मल्हार, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी समाजातील ऐक्य व भावना व्यक्त करण्यात आल्या.

उपोषणाच्या अंतिम टप्प्यात समाजातील अनेक लहान-मोठे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला बळ मिळाल्याचे समाजबांधवांकडून सांगण्यात आले.

या वेळी दिपक बोराडे यांच्या उपोषणाला सहकार्य करणाऱ्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. समाजाच्या मागण्यांसाठी भविष्यातही एकजूट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच आंदोलनादरम्यान कोणत्याही नेत्यांबाबत चुकीच्या प्रतिक्रिया किंवा पोस्ट टाळाव्यात, असेही आवाहन करण्यात आले.

दरम्यान, पुढील आंदोलनात्मक कार्यक्रम आणि उपोषणाच्या तारखा ठरवताना वरिष्ठ नेते व मान्यवरांशी चर्चा करून नियोजन करावे, अशी विनंतीही समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

शेवटी “जय मल्हार, जय अहिल्या” अशा घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Previous Post

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिरात महाप्रसाद वाटप

Next Post

फुरसुंगी येथे मद्यधुंद टेम्पो चालकाचा अपघात; युवक संघटनेच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
1
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
3
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
7
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
8
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
36
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
2
Next Post

फुरसुंगी येथे मद्यधुंद टेम्पो चालकाचा अपघात; युवक संघटनेच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In