एरंडोळ येथे ‘WeLead’ अंतर्गत पंचायत राज नेतृत्व विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न; महिला लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
आजरा | प्रतिनिधी एरंडोळ (ता. आजरा) येथे कोकण विकास सोसायटी, पणजी, सामाजिक संवेदना संस्था, आजरा आणि ग्रामपंचायत एरंडोळ यांच्या संयुक्त ...








