पहेला–चोवा–आंभोरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन मागे
📍 मौजा चोवा | पहेला-आंभोरा मार्गसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावलेनागरिकांच्या जीवाशी खेळू नकावेळेत पहेला ते आंभोरा रस्त्याचे ...











