समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूतून रोजगाराची संधी
बेल्हे : प्रतिनिधी समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता ...








