• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेरणीच्या तोंडावर इंधनटंचाई; माढेळी येथील एचपी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

वरोरा | प्रतिनिधी

वरोरा तालुक्यातील माढेळी येथील एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना इंधन उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

RelatedPosts

रेड अलर्टचा इशारा: रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा–महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्साहात वृक्षारोपण; विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुरांडा गावातील रस्त्यांची दुरवस्था; चिखल व साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

आज दिनांक २१ मे २०२६ रोजी माढेळी येथील पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल मिळत नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेती मशागतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, पावसाळा आणि पेरणीचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज असते. मात्र सध्या इंधनटंचाईमुळे शेतीची मशागत आणि इतर कृषी कामांवर परिणाम होत आहे.

दरम्यान, शासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन माढेळी परिसरात डिझेल व पेट्रोलचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बियाण्यांचा लाभ घ्यावा : कृषी सहाय्यक सोनवणे मॅडम यांचे आवाहन

Next Post

अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

Related Posts

Blog

रेड अलर्टचा इशारा: रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा–महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 7, 2026
0
Blog

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्साहात वृक्षारोपण; विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

July 7, 2026
0
Blog

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुरांडा गावातील रस्त्यांची दुरवस्था; चिखल व साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

July 7, 2026
2
Blog

शहाद्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या व्यावसायिक वापरावर कारवाई; ३ सिलेंडर जप्त

July 7, 2026
2
Blog

श्रीगोंदा–पेडगाव रोडवरील जुना शेतरस्ता खुला; शेतकऱ्यांना दिलासा

July 7, 2026
1
Blog

गोविंदपूर येथे श्री संत गजानन महाराज पालखीच्या महाप्रसादासाठी शिधा संकलनास प्रारंभ

July 7, 2026
1
Next Post
अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

ताज्या बातम्या

रेड अलर्टचा इशारा: रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा–महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 7, 2026

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्साहात वृक्षारोपण; विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

July 7, 2026

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुरांडा गावातील रस्त्यांची दुरवस्था; चिखल व साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

July 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In