वावेघर ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सहा महिन्यांपासून व्हॉल्व्ह बदलण्यासही विलंब, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई!
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय; ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी वावेघर, ता. पनवेल : वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या ...









