शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय निवळी येथे दहीहंडी उत्सव व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ...









