विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार; प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी.
शहादा,दि.०७कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे एस. आय. पाटील ...












