• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार; प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार; प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी.
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा,दि.०७
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे एस. आय. पाटील कला, जी. बी. पटेल विज्ञान व एस. टी. के. व्ही. संघ वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले.

RelatedPosts

श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!

🌊 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

राजे उमाजी नाईक जयंती झारगडवाडीत उत्साहात साजरी..

महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील प्रथम वर्ष पदवी तसेच प्रथम वर्ष पदव्युत्तर असे एकूण ३०० विद्यार्थ्यांची या शिबिरात सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या वेळेत निदर्शनास याव्यात आणि त्यांना आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.डॉ. विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. योग्य आहार, वैयक्तिक स्वच्छता, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शिबिराचे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. वर्षा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. खुमानसिंग वळवी, डॉ. जगदीश चव्हाण तसेच माजी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. रविंद्र एस. माळी यांनी शिबिराच्या आयोजनात विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डी. एम. गांगुर्डे, प्रा. एस. एस. पवार, प्रा. तुषार पटेल, प्रा. पी. पी. जगताप, प्रा. एम. बी. जगताप, प्रा. एस. एस. भांडे, प्रा. गजानन पाटील, प्रा. राहुल पाटील, प्रा. मोनिका पाटील, प्रा. अश्विनी माळी, प्रा. जयश्री बोथरा, प्रा. जयश्री बोराडे आणि प्रा. पूजा पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या नियोजन, व्यवस्थापन व अंमलबजावणीसाठी मोलाचे सहकार्य केले.या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पाटील आणि उपप्राचार्य डॉ. एस. डी. शिंदखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील आणि संचालक मयूर पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधतानाच त्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याची काळजी घेणे आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Previous Post

विद्याश्रम परिवारात तीन दिवशीय कला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग.

Next Post

आंबोली-वेलुंजे रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

Related Posts

श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!
Blog

श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!

September 7, 2026
0
🌊 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
Blog

🌊 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

September 7, 2026
0
राजे उमाजी नाईक जयंती झारगडवाडीत उत्साहात साजरी..
Blog

राजे उमाजी नाईक जयंती झारगडवाडीत उत्साहात साजरी..

September 7, 2026
2
Blog

हर्दखळे ग्रामपंचायत चौकशीदरम्यान माजी ग्रामसेविकेच्या उपस्थितीवर ग्रामस्थांचा सवाल

September 7, 2026
1
आंबोली-वेलुंजे रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू
Blog

आंबोली-वेलुंजे रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

September 7, 2026
2
विद्याश्रम परिवारात तीन दिवशीय कला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग.
Blog

विद्याश्रम परिवारात तीन दिवशीय कला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग.

September 7, 2026
8
Next Post
आंबोली-वेलुंजे रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

आंबोली-वेलुंजे रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

ताज्या बातम्या

श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!

श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!

September 7, 2026
🌊 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

🌊 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

September 7, 2026
राजे उमाजी नाईक जयंती झारगडवाडीत उत्साहात साजरी..

राजे उमाजी नाईक जयंती झारगडवाडीत उत्साहात साजरी..

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In