“शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा” – शेकाप नेते भाई दिगंबर कांबळे यांचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन
तहसीलदार अर्चना कापसे यांच्यामार्फत मागणी, आमदार रोहित दादा पाटील उपस्थितकवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी:प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी ...











